Saturday, February 13, 2010

ब्लॉग लिहिण्यास सुरवात

मित्रानो खर तर माला याची कलाप्नाच नव्हती की ब्लॉग ही भानगड आहे काय ?

पण एक दिवस एका मित्राने सान्गित्ल्याप्रमाने  ............. मला ही भानगड समजली !
पण तरी हा प्रश्न आहेच की खरच हे काय आहे ?

चला जावू द्या, थोडक्यात एवढच की  ................
बस काही वेड वाकडा लिहून तुम्हाला कधी हसवयाचा तर कधी रडवायचा प्रयत्न करेल.


तुमचाच

अविनाश पाटिल

No comments:

Post a Comment