Wednesday, September 26, 2012

राजा शिव छत्रपती ...


राजा शिव छत्रपती यांचे एक सुंदर चित्र ( पेंटिंग ) ...







शिवनेरीवर सूर्य जन्मला, तेच तयाचे झाकेना, फौज तयाव्या रणमर्दाची खेळ झुंजीतही वाकेना
चिमण्या शस्वांची, हृदयांची वाढत राही धार, गर्जे शिवबा, 'हे गड माझे, मी जिंकुनी घेणार ।।'



No comments:

Post a Comment