Wednesday, February 17, 2016

कथा 3 मित्रांची...

॥ कथा 3 मित्रांची॥

ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. 

पण एक दिवस त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे.....
त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले....
आता आपण परत भेटणार केव्हा?  कुठे? ? ?
ज्ञान: मी विद्यालयात भेटेन...
धन: मी तर श्रीमंताकडे भेटेन...
विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
कारे... ? का रडतोस...?  विश्वास हुंदके देत...
  
"मी एकदा गेलो तर
          पुन्हा
   कधी नाही भेटणार......
"

No comments:

Post a Comment